व्यवसायाशी संबंधित चांगला प्रस्ताव मिळेल.
उत्साही वाटेल.
बोलणं आणि राग नियंत्रणात ठेवा.
पचनतंत्राशी संबंधित समस्या.
वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
उपाय : सूर्याला जल अर्पण करा.
पालकांचा पाठिंबा
संपत्ती वाढेल, आदर मिळेल.
नातेसंबंध चांगले राहतील.
उपाय :कुटुंबात प्रेमाचे वातावरण निर्माण करा.
सल्ल्याचं कौतुक
लोक तुमच्या सल्ल्यानुसार काम करतील.
शासकीय शिक्षण संस्थेत प्रवेशासाठी योग्य दिवस
उपाय : विचारपूर्वक सल्ला द्या.
सरकारी नोटीस मिळू शकते.
वडिलांचे आरोग्य बिघडू शकते.
आर्थिक अडचणी संभवतात.
बदनामीचा धोका
उपाय : जोडीदाराशी चांगलं वागा
जुन्या योजना पूर्ण होतील.
नवीन व्यवसायासाठी शुभ दिवस
विचारपूर्वक गुंतवणूक करा.
उपाय : बहीण किंवा मुलीचा सल्ला फायदेशीर
वादविवाद टाळा.
ऑफिस आणि घरी शांत राहा.
वडील, बहीण, मुलगी यांच्याशी सल्लामसलत करा.
समस्या दूर होतील.
वडिलांच्या आरोग्याबाबत दक्षता
खर्च वाढेल, मानसिक ताण वाढू शकतो.
मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या.
कामात अडथळे आणि तणाव
सूर्याला जल अर्पण करा
मानसिक शांतता मिळेल
कुटुंबात वादविवाद संभव
नशिबाची साथ मिळेल.
सर्व कामं पूर्ण होतील
आरोग्य व पैशांच्या अडचणी कमी
कुटुंबाचा पाठिंबा आणि प्रेम