हिंदू धर्मात झाडांना, रोपांना फार पूजनीय मानण्यात आलं आहे.
असं म्हणतात की, या झाडा-झुडुपांत देवी-दैवतांचा वास असतो.
तुळशीच्या रोपानंतर शमीच्या (Shami) रोपाला हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानलं जातं.
शमीचं रोप घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होतो.
भगवान हनुमान यांना शमीचं रोप फार प्रिय आहे.
श्रावणात शमीचं रोप घरात लावणं फार शुभकारक मानलं जातं.
शनीचं रोप लावताना एका गोष्टीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे की त्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारची अस्वच्छता नसावी.
शमीचं रोप लावताना कधीही ते घराच्या बाथरुमशेजारी लावू नये.
भगवान शंकराला शमीचं रोप फार प्रिय आहे.भगवान शंकराच्या पूजेत तुळस वर्जित आहे.
त्यामुळे कधीही शमीच्या रोपाला तुळशीच्या रोपाशेजारी लावू नये.