12 ऑगस्ट 2024 आजचे राशीभविष्य

Published by: प्रिया मोहिते

मेष रास (Aries)

आज कोणताही आर्थिक निर्णय घ्यायला हरकत नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याचाही अनुभव घेणार आहात

वृषभ रास (Taurus)

तरुणांना योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे जरा स्वप्नांच्या दुनियेतच वावरतील. प्रॅक्टिकल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.

मिथुन रास (Gemini)

स्वतःसाठी चोखंदळ पणे खरेदी कराल. काही चैनीच्या वस्तूंचे आकर्षण राहील

कर्क रास (Cancer)

कलाकारांच्या कलेला उत्तेजन मिळेल. कमी कष्टात आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असण्याची शक्यता आहे.

सिंह रास (Leo)

थोडी खर्ची प्रवृत्ती राहिल्यामुळे पैसा मात्र हातात राहणार नाही. महिला कोणाच्या तंत्राने चालणार नाही

कन्या रास (Virgo)

काही महत्त्वाचे निर्णय विचार पणे घेतले जाण्याची शक्यता आहे

तुळ रास (Libra)

तुमच्या स्वभावाचा जवळच्या लोकांना आज थोडा त्रास होऊ शकतो. थोडक्यात कारणाने आजारी पडण्याची शक्यता

वृश्चिक रास (Scorpio)

कोणतेही निर्णय आज घाईने घेऊ नयेत. त्यामुळे प्रगती खुंटण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेताना घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्या.

धनु रास (Sagittarius)

परदेश गमनाची इच्छा असणाऱ्यांना तशा संधी येतील. त्याची कागदपत्रे ही तयार होऊ शकतात

मकर रास (Capricorn)

उच्च शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे.

कुंभ रास (Aquarius)

अध्यात्मिक जीवनाची आवड असणारे ध्यान उपासनेत रमुन जातील. आज तुमचं धार्मिक कार्यात मन जास्त रमेल.

मीन रास (Pisces)

घरामध्ये धार्मिक आणि मंगल कार्य घडतील. महिला प्रभुत्व गाजवतील. घरात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल.