तुमच्या कुंडलीत राहू चांगला असेल तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल राहूने 8 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 11 मिनिटांनी शनीच्या उत्तराभाद्रपदात प्रवेश केला आहे. तो सुमारे साडेआठ महिने म्हणजेच, 16 मार्च 2025 पर्यंत राहील. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या. मकर रास (Capricorn) राहूचं शनीच्या नक्षत्रात संक्रमण केल्याने मकर राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक मानलं जाणार आहे. या राशीच्या लोकांना धन लाभाचे योग जुळून आले आहेत. तूळ रास (Libra) तूळ राशीची प्रलंबित कामं पूर्ण होतील. राहूच्या प्रभावामुळे कोणताही शत्रू तुमच्यासमोर टिकू शकणार नाही. कुंभ रास (Aquarius) या राशीच्या लोकांना राहूच्या शुभ स्थितीचा विशेष लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.