मेष रास (Aries)

आज तुमच्या चालण्या बोलण्यात एक प्रकारचा रुबाब दिसेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक होईल.

वृषभ रास (Taurus)

तुमच्या तब्येतीबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे,

मिथुन रास (Gemini)

आज संधिरोगाशी संबंधित आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो

कर्क रास (Cancer)

आज तुमचे आरोग्य चांगले असणार आहे.

सिंह रास (Leo)

तुमच्या शरीरात कॅलरीचे प्रमाण फार वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला सतत अस्वस्थ वाटेल.

कन्या रास (Virgo)

तुमच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश जास्तीत जास्त करा.

तूळ रास (Libra)

दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

वृश्चिक रास (Scorpio)

आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल बेफिकीर न राहिल्यास बरं होईल.

धनु रास (Sagittarius)

आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या.

मकर रास (Capricorn)

वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल.

कुंभ रास (Aquarius)

आज तुमचं आरोग्य सामान्य असेल.

मीन रास (Pisces)

तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी.