मूलांक 1 चे लोक हे स्वभावाने गर्विष्ठ आणि कधीकधी हट्टी असतात.



अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.



या जन्मतारखेचे लोक नेहमी ताठ मानेने चालतात आणि दुसऱ्यांना कमी लेखतात.



समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्यात नसते.



आपणच शाहणे आणि समोरचा संथ असा रोख त्यांचा असतो.



हे लोक नेहमीच इतरांवर टीका करू शकतात आणि या लोकांना एकटेपणाची भीती वाटते.



या जन्मतारखेचे लोक त्यांच्या मेहनतीने आणि क्षमतेने सरकारी नोकरी मिळवण्यात यशस्वी होतात



हे लोक धाडसी असतात आणि धोका पत्करणारे असतात.



हे लोक कला, संगीत, लेखन आणि डिझाईन यांसारख्या क्षेत्रातही यश मिळवतात.



या मूलांकाचे लोक इतरांसाठी प्रेरणास्थान बनतात आणि जगात सकारात्मक बदल घडवून आणतात.