खूप स्वाभिमानी असतात ' या ' मूलांकाचे लोकं !

Published by: जगदीश ढोले
Image Source: PINTEREST

अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मूलांकावरुन त्या व्यक्तीच्या स्वभाव, वृत्ती आणि भविष्याबद्दलच्या अनेक गोष्टींबाबत अंदाज लावता येतो

Image Source: GOOGLE

मूलांक 3 असलेले लोक हे आपल्या स्वाभिमानासाठी ओळखले जातात.

Image Source: ABP MAJHA

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.

Image Source: PINTEREST

या मूलांकाचा अधिपती ग्रह ‘गुरु’ आहे, त्यांना सर्व ग्रहांचा गुरु मानला जातो.

Image Source: GOOGLE

मूलांक 3 चे लोक साहसी, मेहनती, स्वतंत्र विचारांचे आणि स्वातंत्र्याने जगणारे असतात.

Image Source: PINTEREST

त्यांना कोणासमोर झुकणे किंवा कोणाचे उपकार घेणे आणि कामात अनावश्यक लुडबुड करायला आवडत नाही.

Image Source: PINTEREST

हे लोक नात्याला गांभीर्याने घेतात आणि जोडीदाराकडून जास्त प्रमाणात अपेक्षा ठेवतात.

Image Source: PINTEREST

अभ्यासात हुशार,तसेच घोडेस्वारी आणि नेमबाजीसारख्या क्षेत्रात सहज यश मिळवू शकतात.

Image Source: PINTEREST

वयानुसार आर्थिक स्थिती सुधारते आणि नातेवाईकांसोबत संबंध चांगले होतात.

Image Source: PINTEREST

लव्ह लाईफमध्ये चढ-उतार असले तरीही वैवाहिक जीवनात आनंदाने राहतात.

Image Source: PINTEREST

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA