सकाळी पाहिलेल्या 'या' 3 गोष्टी बदलू शकतात तुमचं भाग्य!

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

सकाळी झोपेतून उठल्यानंतर काही गोष्टींचे दर्शन होणं अत्यंत शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार हे संकेत तुमचं नशीब बदलू शकतात.

Image Source: pinterest

हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात अशा गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

Image Source: pinterest

वास्तुशास्त्र फक्त घराच्या बांधणीपुरतं मर्यादित नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनातील शुभ-अशुभ संकेतांवरही याचा परिणाम होतो.

Image Source: pinterest

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी भंगार सामान, कचरा, जुन्या वस्तू घरात ठेवू नयेत असं वास्तूशास्त्रात सांगितलंय.

Image Source: pinterest

वास्तुशास्त्रानुसार, जर काही विशेष गोष्टी सकाळी उठल्यानंतर दिसल्या तर त्यामुळे धनलाभ आणि प्रगतीचे संकेत मिळतात.

Image Source: pinterest

मुंगूस

भगवान विष्णूचं प्रतीक मानला जाणारा हा प्राणी सकाळी दिसला, तर ते मोठ्या भाग्याचं लक्षण आहे. मुंगूस दिसल्याने संपत्तीत वाढ, संकटांपासून सुटका आणि यशाची सुरूवात होण्याचे संकेत मिळतात.

Image Source: pinterest

भरतद्वाज पक्षी

हा पक्षी दिसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात धनाचा वर्षाव होतो.

Image Source: pinterest

देवी-देवतांचे फोटो किंवा मूर्ती

सकाळी देवांच्या प्रतिमाच किंवा मूर्तींचं दर्शन झाल्यास सर्व संकटं दूर होतात.

Image Source: pinterest

हे तीनही संकेत तुम्हाला दिसले, तर समजून घ्या की तुमचं नशीब खुलणार आहे आणि घरात समृद्धीचं आणि भरभराटीचं आगमन होणार आहे.

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest