अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो.
या जन्मतारखेच्या मुली कधी कसलं टेन्शन घेत नाहीत.
त्यांचा अधिपती ग्रह राहू आहे.
या मुली नेहमी स्वत:च्या तंद्रीत असतात
प्रेमविवाहावर त्यांचा विश्वास असतो.
मूलांक 4 चे लोक बोलण्यातही फार चतुर असतात. गोड गोड बोलून त्या समोरच्याला सहजपणे प्रभावित करू शकतात.
या जन्मतारखेच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप चांगली असते.
त्यांना लोकांमध्ये बसल्यावर आनंद वाटतो
या लोकांना प्रवासाची आवड असते. तसेच, या लोकांना सुखी जीवन जगणं आवडतं.