शनीच्या कुंभ राशीत संक्रमणाने शश राजयोग निर्माण झाला आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी हा कर्मफळदाता आहे.
शनीची चाल वक्री असो किंवा मार्गी याचा सर्व राशींवर परिणाम होतो.
शनीच्या वक्री चालीने कोणत्या राशींवर फरक पडणार आहे, जाणून घेऊया.
कुंभ राशीत शनी विराजमान असल्यामुळे तूळ राशीच्या लोकांना पुढचे 244 दिवस आनंदाची बातमी मिळणार आहे.
तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
पुढचे 244 दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक टास्क देण्यात येतील. ज्यामुळे तुमची चांगली वाढ होऊ शकते.
शनीच्या वक्री चालीने पुढचे 244 दिवस मेष राशीच्या लोकांसाठी शुभकारक असणार आहे.
शनीच्या शुभ प्रभावाने तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)