तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.
आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका.
आज तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकता. सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता आहे.
आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज जास्त ताण घेऊ नका.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून तुमचा दिवस चांगला जाईल. पण तरीही तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं चांगलं राहील.
तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, डिहायड्रेशनच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल, यावेळी जास्त पाणी प्या.
आज तुमचा ब्लड शुगर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी थोडं वर्कआऊट, योगा, मेडिटेशन करायला सुरुवात करा.
तुमच्या वाढत्या वजनाला पाहून तुम्हाला सतत चिंता जाणवू शकते. यामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता.
आज तुम्ही कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट देणारं काम करू नये. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
डोळ्यांसी दृष्टी अंधुक असल्या कारणाने तुम्हाला आज थोडा त्रास होऊ शकतो. त्यासाठी वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आज तुमचं आरोग्य चांगलं असेल. पण, जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल.
वाढत्या उन्हापासून तुम्ही स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत् आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)