आजकाल प्रत्येकालाच वाटतं आपल्याला जोडीदार चांगला मिळावा.

Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock

एखाद्या व्यक्तीचे भविष्य त्याच्या जन्मतारखेच्या आधारवरून सांगितले जाते.

Image Source: iStock

अंकशास्त्रानुसार, क्रमांक 2 असलेल्या मुली नातेसंबंध अतिशय हुशारीने जपायला आवडतात.

Image Source: iStock

अंकशास्त्रानुसार, 2, 11, 20 आणि 29 रोजी जन्मलेल्यांची मूळ संख्या 2 आहे.

Image Source: iStock

या मूलांकाच्या मुली भाग्यवान मानल्या जातात.

Image Source: iStock

असे म्हणतात की लग्नानंतर ती आपल्या पतीचे नशीब उजळते.

Image Source: iStock

कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध ठेवते.

Image Source: iStock

घरामध्ये सुख, शांती आणि संपत्ती वाढण्याचे कारण बनते.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock