आज नागपंचमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

वर्षभरात असा एक सण येतो ज्या दिवशी नागराजाची मनोभावे पूजा केली जाते.

Image Source: pexels

हिंदू धर्मात नागपंचमीच्या सणाला विशेष महत्त्व आहे.

Image Source: pexels

मान्यतेनुसार, जर तुमच्या कुंडलीत काल सर्प दोष असेल तर आजच्या दिवशी पूजा केल्याने तो दूर होतो.

Image Source: pexels

आजच्या दिवशी भगवान शंकर आणि त्यांच्या गळ्यात असणाऱ्या नागाची पूजा केली जाते.

Image Source: pexels

या दिवशी नागदेवतेला दूध पाजण्याची देखील परंपरा आहे.

Image Source: pexels

पण, तुम्हाला माहित आहे का या दिवशी घरी चपाती, पोळी बनवली जात नाही.
हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल.

खरंतर, राहु ग्रहाच्या शांतीसाठी नागदेवतेची पूजा करतात.

Image Source: pexels

या दिवशी विशेषत: लोखंडाचा वापर केला जात नाही.
म्हणजेच,या दिवशी लोखंडाच्या तव्याचा वापर करणं वर्जित मानलं जातं.

Image Source: pexels

याचं कारण म्हणजे,चपाती,पोळी ही तव्यावरच बनवली जाते.
आणि लोखंडाला (तवा) राहूचा कारक मानला जातो.

Image Source: pexels