मान ठेवूया नाग राजाचा, पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा… नागपंचमीच्या शुभेच्छा !

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी..

Image Source: pexels

दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला… नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा !

Image Source: pexels

शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी,
आज तुझा सण आला आहे नागपंचमी

Image Source: pexels

निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला,
शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला,
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

Image Source: pexels

समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती…नागपंचमीच्या शुभेच्छा !

Image Source: pexels

नागपंचमीच्या दिवशी देवाकडे एकच प्रार्थना,
तुमच्यावर ईश्वराची सदैव कृपा असू दे,
तुमचे आयुष्य आनंदी आणि मंगलदायी होवो,
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा !

Image Source: pexels

निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,
शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो या निमित्ताने ऋण
नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

Image Source: pexels

नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला,
न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला,
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image Source: pexels

बळीराजाचा हा कैवारी
नागराजाची मूर्ती पुजूया घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image Source: pexels