अंकशास्त्रानुसार आज आपण अशा एका जन्मतारीख तसेच मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत, जे प्रेमात अत्यंत निष्ठावान असतात.
मूलांक 1 असलेल्या व्यक्तीचा स्वामी सूर्य आहे जो जीवन शक्ती म्हणून पाहिला जातो.
मूलांक क्रमांक 1 असलेले लोक त्यांच्या दृढनिश्चय आणि नेतृत्व क्षमतेसाठी ओळखले जातात.
सूर्याच्या प्रभावामुळे प्रत्येक काम पूर्ण समर्पित भावनेने केले जाते.
तसेच ते, जोडीदाराला कधीही फसवत नाहीत.
मूलांक 1 च्या लोकांचे मूलांक 3, 4, 5, 8, आणि 9 च्या लोकांशी चांगले जुळते.
या जन्मतारखेचे काही लोक अनेकदा आई-वडिलांच्या पसंतीनुसार लग्न करतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.