श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जन्माष्टमी साजरी केली जाते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pixabay

श्रीकृष्णाचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला असे पौराणिक कथेत सांगितले जाते.

Image Source: pexels

श्रीकृष्णाचं जन्मकाळाचा उत्सव हा प्रामुख्याने मथुरा आणि वृंदावन शहरात मोठ्याने साजरा केला जातो.

Image Source: pexels

तसेच संपूर्ण जगभरात श्रीकृष्णाचं जन्मकाळ अतिशय उत्साहात साजरा केला जातो.

Image Source: pexels

यावर्षी जन्माष्टमी ही 26 ऑगस्टला पहाटे 3 वाजून 39 मिनिटांपासून साजरी केली जाणार असून, या अष्टमीची तिथी 27 ऑगस्टला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी संपेल.

Image Source: pexels

कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12.45 पर्यंत म्हणजेच 45 मिनिटांचा वेळ असेल.

Image Source: pexels

तुम्हाला 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपवास सोडता येईल.

Image Source: pexels

जन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठीचे दोन मंत्र आहेत.

Image Source: pexels

ओम नमो भगवते वासुदेवाय ।

Image Source: pexels

ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः।

Image Source: pexels

जन्माष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे.

Image Source: pexels

जन्माष्टमी दिवशी सर्वार्थ सिद्धी योग हा दुपारी 3:55 पासून सुरू होईल आणि 27 ऑगस्टला पहाटे 5:57 पर्यंत चालेल.

Image Source: pexels

अपत्यहीन जोडप्यांसाठी जन्माष्टमीचा सण खूप महत्त्वाचा आहे.

Image Source: pixabay

या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते.

Image Source: pixabay

तिच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात, तसेच जीवनात सुख-समृद्धी नांदते.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels