ध्यान धारणा उपासना करणाऱ्यांचा दिवस उत्तम जाईल.वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेतले तर ताण तणाव कमी होतील.
आज कोणालाही जामीन राहू नये. महिला विनाकारण काळजी करतील.
अनेक प्रश्न शंका कुशंकांना मनात थारा देऊ नका, तर दिवस चांगला जाईल
आर्थिक घडामोडी सफल होण्यासाठी कामगार वर्ग आणि साधनसामग्री यांची जुळवा जुळव करावी लागेल.
आज भरपूर कष्ट कराल, कामासाठी वेळही खूप द्यावा लागेल.
कुटुंबातील लोकांचा असहकार मानसिक अस्वस्थता वाढवणारा ठरेल.
तडजोडीचे धरण ठेवावे लागेल. व्यक्तींशी संपर्क वाढवणे फायद्याचे ठरेल.
कोणत्याही आजारासाठी औषध घेताना ते चुकीचे घेत नाही ना याची खातर जमा करावी.
आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराच्या लहरी आणि विक्षिप्त वागण्याचा थोडा त्रास होईल.
नवीन योजना आखाल आणि त्याची पूर्तता करण्यासाठी कामही चालू कराल.
परदेशागमनाचे योग संभवतात. महिलांना मानसिक शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कोणत्याही कामाची उत्तम आखणी आयोजन ही संयोजन चांगले करणार आहात.