श्रावणात भगवान शंकराला अत्यंत प्रिय असणारे असे रुद्राक्ष खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
श्रावण महिन्यात पारद शिवलिंग खरेदी करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं.
भगवान शंकराला त्रिशूल अतिशय प्रिय आहे.
श्रावणात चांदीचा कडा खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
असं म्हणतात की असं केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो.
देवांचा देव महादेव म्हटले जाणारे भगवान शंकराला डमरु अतिशय प्रिय आहे. श्रावणात डमरु खरेदी करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं.