वास्तुशास्त्रानुसार, काही विशिष्ट गोष्टी घरात ठेवणे शुभ मानले जाते.
जेणेकरून जीवनात सुख-समृद्धी येते आणि अडचणी दूर होतात.
गणपतीची मूर्ती - गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते.
ज्या घरात गणपतीची प्रतिमा असते, त्या घरात सुख-शांती नांदते.
वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे शुभ आहे.
यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते व धनसंकट दूर राहते.
घरात मोरपंख ठेवणे सकारात्मकतेसाठी उत्तम मानले जाते.
पूर्व दिशेत मोरपंख ठेवल्यास घरात आनंदी वातावरण राहते.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.