धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश केला जातो. समुद्र मंथनामधून जेष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. यामुळे घरात अलक्ष्मी येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली. आपण मीठाचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो. धार्मिक मान्यतेनुसार मीठ देखील समुद्रमंथनातू आले आहे. मीठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. मीठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. मीठ ही निसर्गाने दिलेली भेट आहे. (वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )