मेष (Aries)

आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

वृषभ (Taurus)

मज्जासंस्थेशी संबंधित काही समस्या आज देऊ शकतात, जर तुम्हाला जुनाट समस्या असेल तर तुम्हाला आराम मिळेल.

मिथुन (Gemini)

तुमच्या डोळ्यांची थोडी काळजी घ्या.

कर्क(Cancer)

आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह (Leo)

फक्त मनात भीती ठेवू नका.

कन्या (Virgo)

फक्त तुमची औषधं वेळेवर घ्या.

तूळ (Libra)

तुमचे आरोग्य आज सामान्य राहील.

वृश्चिक (Scorpio)

कौटुंबिक सदस्याच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटेल.

धनु (Sagittarius)

तुमचे आरोग्य आज सामान्य राहील.

मकर (Capricorn)

दिवसाची सुरुवात अस्वस्थतेने होईल.

कुंभ (Aquarius)

सायंकाळनंतर तब्येत बिघडू शकते.

मीन (Pisces)

तब्येतीचीही पूर्ण काळजी घ्या.