ज्येष्ठ अमावस्या 25 जून 2025 रोजी म्हणजेच आज आहे. आजच्या दिवशी राशींमध्ये -आदित्य योग तयार होतोय.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने फार शुभ मानली जाते.

Image Source: GOOGLE

चंद्र हा मिथुन राशीत प्रवेश करताच 11:45 वाजता शुभ योग तयार होईल.

Image Source: META AI

सूर्य आणि गुरुच्या उपस्थितीत राशींमध्ये-आदित्य योग प्रभावशाली ठरेल.

Image Source: META AI

ज्येष्ठ अमावस्येचा कोणत्या राशींना लाभ मिळेल ते जाणून घेऊयात.

Image Source: META AI

कर्क राशी

आर्थिक स्थिती सुधारेल, पदोन्नती आणि पगारवाढीची संधी मिळेल

Image Source: ABP MAJHA

व्यवसायात नफा, कौटुंबिक आनंद आणि मुलांबाबत शुभवार्ता मिळतील.

Image Source: META AI

कन्या राशी

नवीन सुरुवात होईल , फायदेशीर प्रकल्प, यशस्वी निर्णय घेण्याची क्षमता.

Image Source: ABP MAJHA

शुभ प्रवास होईल आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील.

Image Source: META AI

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी, ज्येष्ठ अमावस्या नोकरी बदलण्यासाठी किंवा नवीन करिअरच्या संधींसाठी अत्यंत अनुकूल आहे.

Image Source: ABP MAJHA

याशिवाय, उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP