तुमचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी पौष्टिक आहार घ्या.
तुम्हाला दिर्घकाळापासून सुरु असलेली दातदुखीची समस्या पुन्हा जाणवू शकते.
शरीराला थोडा वेळ विश्रांती द्या. तुम्हाला पाण्याची अॅलर्जीसुद्धा होऊ शकते.
तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामामध्ये शिस्त दिसेल.
झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अस्वस्थ आणि गोंधळल्यासारखं वाटू शकतं.
जे लोक लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करतात, त्यांनी डोळ्यांना थोडी विश्रांती द्यावी आणि शक्य असल्यास थंड पाण्याने डोळे धुत राहावे.
मानसिक आजारी रुग्णांनी डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं.
किरकोळ आजार देखील गांभीर्याने घ्या आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे
आज तुम्हाला जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो, तुम्हाला अशक्तपणाही जाणवू शकतो.
आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीकोनातून सामान्य असेल.
जर तुम्ही पाय आणि सांधेदुखीने त्रस्त असाल तर तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो.