वास्तुशास्त्रानुसार 7 धावत्या घोड्यांची पेंटिंग लावल्याने तुम्हाला अनेक बाबतीत यश मिळू शकते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये धावत्या घोड्याचा फोटो लावल्यास तुमच्या कामाला गती मिळते.

Image Source: pexels

जाणून घेऊया धावत्या घोड्याचा फोटो कोणत्या दिशेला लावल्याने काय फायदा होतो.

Image Source: google/peakpx

घरामध्ये सात घोड्यांच्या रथावर सूर्य देवाचे चित्र लावल्यास ते खूप शुभ असते. जर तुम्हाला शुभ परिणाम हवे असतील तर तुम्ही हे चित्र पूर्व दिशेला लावावे.

Image Source: google/pinterest

जीवनात नाव, कीर्ती आणि मान-सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावा.

Image Source: google/pinterest

जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर पश्चिम दिशेला कृत्रिम घोड्याच्या जोडीची मुर्ती ठेवावी. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी सदैव वास करते.

Image Source: google/pinterest

पांढरे घोडे सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहेत. यामुळे घर आणि ऑफिसमधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

Image Source: google/peakpx

जर तुम्ही दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावले तर ते यश आणि कीर्ती वाढवते.

Image Source: google/thebimba

हे चित्र उत्तर दिशेला लावल्यास घरात सुख-समृद्धी येते. या दिशेला चित्र लावल्याने धनाची भरभराट होते.

Image Source: pexels

जर तुम्ही घराच्या पूर्व दिशेला 7 घोड्यांचे पेंटिंग लावले तर याचा फायदा तुमच्या करियरला होतो.

Image Source: google/pinterest

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)