तुम्ही व्यायाम केला पाहिजे, व्यायाम न केल्यास शारीरिक समस्या खूप वाढू शकतात.
तुम्ही जर हाय बीपीचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमचा बीपी नियंत्रित करण्यासाठी औषधं घेत राहा
कुटुंबातील एका व्यक्तीची तब्येत बिघडू शकते, काळजी घ्या.
आज पचायला हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं.
आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो.
तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर आरोग्याची काळजी घ्या.
तुम्ही खूप दिवसांपासून मानसिक तणावातून जात असाल तर आज हा ताण कमी होऊ शकतो.
आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.
तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी
तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही ती सुधरण्याचा प्रयत्न करा.
तुमची तब्येत काही काळापासून बरी होत नसेल तर आता त्यात सुधारणा होऊ शकते.
तब्येतीत सुधारणा तुमच्यात एक आत्मविश्वास आणेल.