मूलांक 6 मध्ये जन्मलेले लोक खूप रोमँटिक असतात.
कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो.
मूलांक 6 चा स्वामी शुक्र आहे.
या लोकांची मुलं स्वभावाने फार रोमँटिक असतात.
या मुलांचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं.
तसेच ही मुलं आपल्या बोलण्याने आणि वागण्याने कोणाचंही लक्ष वेधून घेण्यात माहीर असतात.
शुक्राच्या प्रभावामुळे ही मुलं जीवनात खूप नाव आणि पैसा कमावतात.
हे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवतात.
ते त्यांच्या रिलेशनमध्ये एक स्पार्क जागा ठेवतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)