अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

मूलांक 6 असलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व खूप खास असतं.

Image Source: pexels

6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या मुलांवर शुक्राचा प्रभाव असतो.

Image Source: pexels

या जन्मतारखेच्या व्यक्ती फार श्रीमंत असतात, त्यांना कधी पैशाची कमी जाणवत नाही.

Image Source: pexels

हे लोक डोक्याने फार स्मार्ट असल्याने कामात देखील ते त्यांच्या स्मार्टनेसचा वापर करतात.

Image Source: pexels

मूलांक 6 च्या लोकांना त्यांच्या आयुष्यात चांगली प्रसिद्धी मिळते.

Image Source: pexels

मूलांक 6 चे लोक ज्या क्षेत्रात काम करतील तिथे चांगलं नाव कमावतात. समाजात देखील त्यांना विशेष मान दिला जातो.

Image Source: pexels

हे लोक कलाप्रेमींकडे आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात.

Image Source: pexels

मूलांक 6 च्या व्यक्ती दिसायला आकर्षक, सुंदर असतात आणि शारिरीकदृष्ट्या मजबूत असतात.

Image Source: pexels

हे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवतात. ते त्यांच्या रिलेशनमध्ये एक स्पार्क जागा ठेवतात.

Image Source: pexels

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)