श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यानुसार श्रावणातील दुसरा मंगळवार अवघ्या काही दिवसांवर आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: instagram\vallari_20

या निमित्ताने मंगळागौरीची काही खास गाणी जी तुम्हाला माहीत असाल्याच हवीत.

Image Source: Instagram\sharmilarajaramshindeactor

जय देवी मंगळा गौरी

भारताची सर्वोत्कृष्ट लोकप्रिय गायिका लता मंगेशकर यांचे गाणं आहे.

Image Source: Instagram

आली गवर आली सोनपावली आली

माहेरचि पाहुनी या चित्रपटासाठी गायीका शकुंतला जाधव याचं गाणं आहे.

Image Source: Instagram\sharmilarajaramshindeactor

किकीच पान बाई कि कि

गायीका : वैशाली सामंत , शकुंतला जाधव , शशिकला अभ्यंकर

Image Source: Instagram\bhumija_arvind_patil

लाटा बाई लाटा

गायीका : वैशाली सामंत , शकुंतला जाधव , शशिकला अभ्यंकर

Image Source: Instagram\sanika_kashikar

पिंगा

बाई पण भारी देवा या चित्रपटासाठी गायीका मानसी हेदाऊ याचं गाणं आहे.

Image Source: Instagram\titeekshaatawade

किस बाई किस

गायीका : वैशाली सामंत , शकुंतला जाधव , शशिकला अभ्यंकर

Image Source: Instagram

रुणझुणत्या पाखरा

गायीका शकुंतला जाधव याचं गाणं आहे.

Image Source: Instagram

दंड फुगडी एका हाताची फुगडी

गायीका : वैशाली सामंत , शकुंतला जाधव , शशिकला अभ्यंकर

Image Source: Instagram\bhumija_arvind_patil