तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आज तुमचा रक्तदाब वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमची औषधं नियमित वेळेवर घेत राहा.
तुमचं आरोग्य चांगलं राहील. जर तुम्हाला तुमची तब्येत बिघडल्याचं जाणवत असेल तर लवकरच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
आज तुमचं आरोग्य काहीसं कमजोर असेल. आज ज्येष्ठांना सांधेदुखीचा त्रास होईल, रोज तेलाने मसाज करत राहिल्यास आराम मिळेल.
तुमचे आरोग्य एकदम सामान्य असणार आहे. कोणत्याच प्रकारे तुम्हाला शारीरिक कष्ट करावे लागणार नाही.
तुमचं आरोग्य चांगलं असेल फक्त बाहेरच्या पदार्थांचं सेवन करू नका. आरोग्याची काळजी घ्या.
तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. कोणत्याच प्रकारचा निष्काजीपणा करू नका.
आज कोणत्याही ताणतणावापासून दूर राहा. कारण हा तणाव तुम्हाला शारीरिकच नाही तर मानसिकरित्याही कमजोर बनवेल.
जर तुम्हाला किडनीच्या संबंधित आजार असल्यास वेळेवर औषधं घ्या. अन्यथा तुम्हाला हा आजार त्रास देऊ शकतो.
आज डोकेदुखीच्या त्रासाने तुम्ही खूप त्रस्त असाल. यासाठी वेळेवर विश्रांती घ्या. अपुऱ्या झोपेमुळे हा त्रास होऊ शकतो.
डोळ्यांसी दृष्टी अंधुक असल्या कारणाने तुम्हाला आज थोडा त्रास होऊ शकतो. त्यासाठी वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आज तुमचं आरोग्य चांगलं असेल. पण, जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल.
बदलत्या वातावरणानुसार तुम्ही स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)