12 एप्रिल शनिवारी रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

12 एप्रिल 2025 हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेचा दिवस आहे.

Image Source: pexels

हिंदू धर्मात पौर्णिमेची तिथी अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते.

Image Source: pexels

हनुमान जयंतीला भद्रा काळचा योग आहे.

Image Source: pexels

भद्रा काळ हा पंचांगातील एक अशुभ काळ मानला जातो.

Image Source: pexels

या काळात कोणतेही शुभ कार्य होत नाही.

Image Source: pexels

भद्रा काळ

भद्रा काळ प्रारंभ: सकाळी 03:21
भद्रा काळ समाप्ती: सायंकाळी 04:35

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels