यंदा शनिवारी 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

या एका दिवसाच्या पंचांगाला फार महत्व असते.

Image Source: pexels

या एका दिवसाच्या पंचांगाला फार महत्व असते.

Image Source: pexels

पौर्णिमा तिथी

पौर्णिमा प्रारंभ: 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 03:21 वाजता
पौर्णिमा समाप्ती: 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 05:51 वाजता

Image Source: pexels

उदय तिथीनुसार हनुमान जन्मोत्सव हा शनिवार 12 एप्रिल 2025 रोजी असेल.

Image Source: pexels

ब्रह्म मुहूर्त

सकाळी 04:29 ते 05:14

Image Source: pexels

अभिजीत मुहूर्त

दुपारी 11:56 ते 12:48

Image Source: pexels

विजय मुहूर्त

दुपारी 02:30 ते 03:21

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels