चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो.

Image Source: pexels

हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर बजरंगबलीची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते आणि सर्व दु:ख दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे.

Image Source: pexels

शास्त्रानुसार, हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं.

Image Source: pexels

या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणं शुभ असतं.

Image Source: pexels

बजरंगबलीच्या पूजेमध्ये त्यांच्या आवडता प्रसाद गुळ आणि हरभरा यांचा समावेश असावा.

Image Source: pexels

तसेच हनुमानाला बुंदीही अर्पण करता येते.

Image Source: pexels

हनुमान पूजेची वेळ सकाळी 07:35 ते 09:11 मिनिटांपर्यंत असणार आहे.

Image Source: pexels

संध्याकाळच्या वेळी पूजा करण्यासाठी 06:45 ते रात्री 08:08 मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels