अंक शास्त्र

अंक शास्त्रानुसार कोणत्याही जन्मतिथीला जन्मलेले लोक हे इतरांच्या जीवनावर खुप प्रभाव टाकतात.

लकी पार्टनर

काही खास तारखेला जन्मलेले लोक हे त्याच्या जीवनसाथी साठी खुप भाग्यशाली असतात. लग्न झाल्यानंतर ते त्यांच्या पार्टनरला खुप खुष ठेवतात. आणि त्यांच्या भावनेचे पण ध्यान ठेवतात.

मुलांक 2

अंक शास्त्रामध्ये कोणत्याही महिन्यात 2, 11, 20 आणि 29 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 2 असतो. या मुलांकचे मुलगा असो की मुलगी त्यांना खुप चागंला जीवनसाथी मिळतो.

चंद्राचा प्रभाव

मुलांक 2 मूळ चंद्रमाच्या प्रभावामुळे खुप शांत स्वभावाचे असतात. या मुलांक लोकांना 1,3,4 आणि 6 या लोकांसोबत चांगले पार्टनर सिध्द होतात.

मुलांक 4

4,13,22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 4 असतो. या मुलांकचा स्वामी ग्रह राहू असतो. राहूच्या प्रभावामुळे हे लोक खुप धाडसी असतात.

पार्टनरची खुप काळजी घेतात

अंक शास्त्राच्या मते मुलांक 4 चे मुळ आपल्या लाइफ पार्टनची खुप काळजी घेतात. या मुलांक च्या लोकांचे 1,2,7 आणि 9 या लोकांचे चांगले पार्टनर बनतात.

मुलांक 6

कोणत्याही महिन्यात 6,15,आणि 15 24 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 6 असतो. या मुलांकचा स्वामी ग्रह शुक्र देव असतो.

शुक्र देवाचा प्रभाव

शुक्र देवाला प्रेम, रोमांस, सौंदर्य, आणि धनलाभ कारक मानले जाते. मुलांक च्या लोकांना शुक्रच्या प्रभावामुळे खुप रोमांटिक असतात.

पार्टनरवर प्रेम

अंक शास्त्राच्या मते मुलांक 6 मुळ हे आपल्या पार्टनरवर खुप प्रेम करतात. आणि त्यांच्या आंनदात सहभागी होतात. या मुलांक 2,3,4,5 लोकांचे 6 मुलांक असलेल्या लोकांसोबत चांगली जोडी जमेत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.