मेष रास (Aries Horoscope Today)

निर्मिती आणि संशोधनपर काम हातून घडणार आहे, त्यातून अपेक्षित संपत्ती लाभ होतील.

Published by: जयदीप मेढे

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

स्वभाव थोडा लहरी बनेल, तुडी मच्याकडे असलेल्या ज्ञानाचा इतरांना फायदा करून द्याल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या व्यक्तींचा सहवास लागेल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

घरातील वातावरण थोडे शिस्तीचे राहिल्यामुळे त्या वातावरणाशी जमवून घ्यावे लागेल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल

कन्या रास (Virgo Horoscope Today)

धावपळ खूप होईल, परंतु तुमची कष्ट करण्याची ताकद कल्पनाशक्ती याच्या जोरावर कामे मार्गी लावाल

तूळ रास (Libra Horoscope Today)

तुम्ही केलेल्या कामाचे समाधान मिळेल, परंतु नातेवाईक आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या गुणांची कदर कमीच होईल

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

महिलांना तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल, स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार जास्त कराल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

प्रेम प्रकरणांमध्ये तरुण-तरुणी आपला आवडता जोडीदार निवडतील.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

वैवाहिक सौख्य लाभेल, परंतु जोडीदाराशी समजूतीचे धोरण स्वीकारवे लागेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर नऊ वाजता सह्या करू नयेत

मीन रास (Pisces Horoscope Today)

कोणालाही जामीन राहू नका, काही गूढ रहस्यमय गोष्टींकडे आकर्षित व्हाल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.