शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

Image Source: unsplash

हिंदू धर्मशास्त्रानुसार, हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे.

Image Source: unsplash

मान्यतेनुसार, या दिवशी देवीची विधीवत पूजा केल्यास जीवनातील सर्व दुःख आणि अडचणी दूर होतात.

Image Source: unsplash

शास्त्रानुसार, देवी लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी काही उपाय योजना देखील करतात.

Image Source: unsplash

जेणेकरून लोकांना संकटांपासून लवकरच मुक्ती मिळू शकेल.

Image Source: unsplash

शुक्रवारच्या दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करून देवी लक्ष्मीची पूजा केल्याने नशीब खुलते.

Image Source: unsplash

या दिवशी पांढरे, लाल आणि गुलाबी रंगांचे कपडे घालणे शुभ मानतात.

Image Source: unsplash

शुक्रवारी या रंगाचे कपडे परिधान करून देवी लक्ष्मीची पूजा केल्यास धन, समृद्धी आणि सुख मिळतं असं म्हणतात.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash