सावधान! 28 जुलैपर्यंत 'या' राशींनी शांत राहणंच योग्य

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 28 जुलैपासून मंगळ आणि केतू ग्रहाची युती होतेय.

Image Source: google

त्यामुळे हा काळ काही राशींसाठी फार धोकादायक असणार आहे. या काळात काही गोष्टींची काळजी घेणंच योग्य आहे.

Image Source: pinterest

या काळात ग्रहांची दिशा तुम्हाला काही ना काही वेगळं करायला भाग पाडेल.

Image Source: pinterest

काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करेल, तसेच, काहीतरी शिफ्ट करायला प्रोत्साहित करेल .

Image Source: pinterest

अशा परिस्थितीतून कोणाताही आव्हानात्मक निर्णय घेऊ नका.

Image Source: pinterest

कारण आता केतू आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या समोरा-समोर आले आहेत.

Image Source: pinterest

त्यामुळे ज्या लोकांच्या राशीत मंगळ आहे अशा लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.

Image Source: pinterest

त्यामुळे या काळात कोणताही कठीण किंवा आव्हानात्मक निर्णय घेऊ नका.

Image Source: pinterest

तसेच, कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु नका.

Image Source: pinterest

हा आता मौन राहण्याचा टाईम आहे.

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest