घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी वापरा 'हळद'

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

दर गुरुवारी आणि प्रत्येक अमावास्येला घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे.

Image Source: pinterest

उंबरठ्याला हळदीचे लेपन केल्यास घरात सकारात्मकता येते. तसेच, शुभकार्यही होते.

Image Source: pinterest

हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे घरातली निगेटिव्ह शक्ती दूर होते.

Image Source: pinterest

हळदीचं लेपन केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सकारत्मकतेचा संचार होतो ज्यामुळे घरात सुख-शांती नांदते.

Image Source: pinterest

हळद ही पूजेत वापरली जाणारी एक अत्यंत महत्वाची वस्तू आहे.

Image Source: pinterest

घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने वास्तू दोष आणि ग्रहदोष दूर होतात.

Image Source: pinterest

ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या उंबरठ्याचा संबंध हा राहुशी मानला जातो.

Image Source: google

त्यामुळे हळदीचे लेपन केल्याने राहूचे दुष्परिणाम आपल्या घरावर होत नाही.

Image Source: google

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest