पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचे भाग्य घेऊन येतायत!

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

ज्योतिषशास्त्रानुसार, जुलैचा शेवटच्या आठवडा 5 राशींचे भाग्य घेऊन येईल.

Image Source: google

कारण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मंगळ- चंद्राची युती कन्या राशीत होईल. ज्यामुळे लक्ष्मी योग तयार होईल.

Image Source: ABP MAJHA

ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी योग शुभ असल्याचे म्हटले जाते.

Image Source: pinterest

लक्ष्मी योगामुळे व्यक्तीला मान, धन, पद, प्रतिष्ठा इ. गोष्टी मिळतात.

Image Source: pinterest

कर्क

नशिबाची साथ

मुलांकडून चांगली बातमी

कौटुंबिक वातावरण आनंदी

आर्थिक धनलाभ

Image Source: ABP MAJHA

कन्या

मेहनतीचे फळ मिळेल

नोकरीत यश

धनलाभाचे योग

प्रेम जीवनात स्थिरता

विद्यार्थ्यांना यश

Image Source: ABP MAJHA

तूळ

कायदेशीर प्रकरणात यश

नोकरीत आर्थिक लाभ

नवीन जबाबदाऱ्या

प्रेम, वैवाहिक जीवन सुखद

Image Source: ABP MAJHA

धनु

नशिबाची पूर्ण साथ

प्रलंबित काम पूर्ण

प्रेमसंबंध गोड

परदेशात नोकरी, शिक्षणाची संधी

Image Source: ABP MAJHA

मीन

आर्थिक लाभ

कामात प्रशंसा आणि पदोन्नती

वरिष्ठांचा पाठिंबा

उत्तम प्रेमसंबध

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA