देशात मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी



आत्तापर्यंत देशात 700 लाख मेट्रिक टनाहून अधिक तांदळाची खरेदी



96 लाखांहून अधिक शेतकर्‍यांना (Farmers) खरेदी प्रक्रीयेचा लाभ



आत्तापर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 45 हजार 845 कोटी रुपये हस्तांतरित



देशात पुरेसा तांदळाचा साठा उपलब्ध



चालू खरीप हंगामात 702 लाख मेट्रीक टन तांदळाची खरेदी



2021-22 च्या हंगामात 749 लाख मेट्रीक टन तांदळाची खरेदी झाली होती.



यावर्षी 765.43 लाख मेट्रीक टन तांदळाच्या खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.



तांदळाच्या किंमती कमी होण्याची शक्यता