व्हाॅट्अॅप जगभरात अनेक लोक वापरतात.

व्हाॅट्अॅप जगभरात अनेक लोक वापरतात.

कंपनी आता लवकरच मल्टी अकाअंट वापरण्याचा पर्याय देणार आहेत.

मार्क झुकरबर्ग यांनी याची माहिती दिली आहे.

या फिचरच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी अनेक अकाउंट वापरू शकता.

आयफोन आणि Google Pixel या फोनसाठी हे फिचर वापरता येणार नाही.

हे फिचर वापरण्याकरता तुमच्याकडे दोन सिम हवेत.

फिचर अॅक्टीव झाल्यानंतर Add Account हा पर्याय मिळेल.

यावर टॅप करून तुम्हाला दुसरा नंबर रजिस्टर करावा लागेल.

एक ओटीपी तुमच्या फोनवर येईल.

एक ओटीपी तुमच्या फोनवर येईल.