फोनमधील नेट नीट चालत नसेल तर आपली बरीच कामं थांबतात स्लो इंटरनेटमागे बरीच कारणं असतात. तर स्लो झालेलं इंटरनेट फास्ट कसं करावं? हे पाहूया चांगल्या इंटरनेट स्पीडसाठी बॅकग्राऊंडमधील अॅप्स क्लिअर करा Auto Updates बंद करा, कारण यामुळे नेट स्लो चालतं. Cache नियमित डिलीट करा सिमचं नेटवर्क कमी असेल तर एअरप्लेन मोडवर टाकून पुन्हा फोन नॉर्मल करा डेटा सेव्हर मोड ऑन ठेवा नेटची स्पीड चेक करण्यासाठी गूगलवर Internet Speed Test टाका तरीही नेट स्लो चालत असेल तर सर्व्हिस प्रोव्हाईडरला कॉल करा