WhatsApp ने लॉन्च केलं नवं भन्नाट फिचर



एकाच App वरुन वापरता येणार दोन WhatsApp खाती



दोन खात्यांवर स्विच करण्याचा पर्याय



कामाचे आणि खासगी WhatsApp वेगवेगळ्या खात्यांवरुन वापरण्याची सुविधा



नवं फिचर वापरण्यासाठी
WhatsApp च्या होम स्क्रिनवर जा



उजवीकडील तीन डॉट्सवर क्लिक करा
आणि सेटिंग्स मध्ये जा



Account हा पर्याय निवडून त्यात
Add Account या पर्यायावर क्लिक करा



एकदा तुमचं नवं खातं उघडलं
की तुम्हाला दोन्ही खाती वापरता येणार



Account स्विच करण्यासाठी
Account Setting मध्ये पर्याय