ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा 43 वर्षे आणि सहा महिने वयाचा रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.