मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या खास लुक्समुळे नेहमी चर्चेत असते. सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले. आता मराठीमधली एक उत्तम नायिका म्हणून ती नावाारुपाला आली आहे. सोनालीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये दिसतेय. कमीत कमी ऍक्सेसरीझ घालून तिने लूक पूर्ण केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये सोनाली नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहेकमीत कमी ऍक्सेसरीझ घालून तिने लूक पूर्ण केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये सोनाली नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे