'मिसेस जैन' अंकिता लोखंडेचा ट्रेडिशनल लूक



अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत



अंकिता आणि विकी यांनी 14 डिसेंबरला मुंबईत कुटुंब आणि मित्रपरिवारा समक्ष रेशीमगाठ बांधली



नुकतेच अंकिताने साडीमधील तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत



यामध्ये तिने हिरव्या रंगाची प्रिंटेड मल्टिकलर साडी, स्ट्रीप बेल्ट ब्लाऊज आणि बेल्ट असा लूक केला आहे



या लूकमध्ये तिचं सौंदर्य अधिक खुलून गेलंय



सध्या अंकिता लग्नानंतरच्या विधींमध्ये व्यस्त आहे



तिने लग्न आणि विधींचे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत