अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केलेत अमृताचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत अमृता खानविलकरचा लेस्टेस्ट लूक नेटकऱ्यांमध्ये चर्चेत अमृता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय अमृता खानविलकर ब्लॅक डिप नेक आणि हाय स्लिट ड्रेसमध्ये क्लासी पोज देताना दिसतेय अमृता खानविलकर आपल्या बोल्ड अंदाजात अत्यंत सुंदर दिसतेय वेस्टर्न असो वा, ट्रेनिशनल अमृता प्रत्येक लूकमध्ये ग्लॅमरस दिसते अमृताचा प्रत्येक लूक कॅरी करण्याची बात काही औरच अमृताच्या फोटोंवर चाहत्यांकडून नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो सर्व फोटो अमृता खानविलकरच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आलेत