छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकतेच पारंपारिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

अंकिताने शेअर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी अंकिताचा आणि विकी जैनचा विवाह सोहळा पार पडला.

14 डिसेंबरला मुंबईत कुटुंब आणि मित्रपरिवारासमक्ष अंकिता आणि विकीने लग्नगाठ बांधली.

अंकिता सध्या काही कौटुंबिक सोहळ्यांमध्ये भाग घेतेय, काही दिवसांपूर्वी अंकिताने साडीतले फोटो शेअर केले आहेत.

अंकिताच्या या फोटोंना चाहत्यांची खास पसंती मिळत आहे.

(Ankita Lokhande/Instagram)

(Ankita Lokhande/Instagram)