अंकिता लोखंडे आणि विकी जैन रविवारी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत एका खास लूकमध्ये पोहोचले.
हे कपल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले. यादरम्यान विकी पठाणी सूटमध्ये तर अंकिता बनारसी साडीत दिसली.
काळ्या रंगाच्या साडीत अंकिता लोखंडे खूपच सुंदर दिसत होती.
या पार्टीत इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार्स एकाच छताखाली दिसले.
अंकिताही अनेक वर्षांपासून या पार्टीचा भाग आहे. यावेळी ती पती विकी जैनसोबत उपस्थिती लावली.
अंकिताने नुकतेच हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(photo:lokhandeankita/ig)
(photo:lokhandeankita/ig)
(photo:lokhandeankita/ig)