बॉलीवूडचा किंग शाहरुख खान एका मोठ्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे
शाहरुखने त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे
मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडियट्स, पीके, संजू यांसारख्या उत्तम कलाकृती देणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर राजकुमार हिराणींसोबत शाहरुख त्याचा नवीन चित्रपट घेऊन येतोय.
'डंकी' असे या चित्रपटाचे नाव आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार हिराणी आणि शाहरुख खान पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.