बाबा सिद्दीक रमजानच्या महिन्यात भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

हिना खान पार्टीत स्टायलिश लूकमध्ये दिसली.

आउटफिटमध्ये हिना खूप सुंदर दिसत आहे.

आउटफिटमध्ये हिना खूप सुंदर दिसत आहे.

आपला लूक हिना खाननं मॅचिंग हाय हिल्स आणि डायमंड फिंगर रिंगसोबत कम्प्लिट केला आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.

ती नेहमीच आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

हिनाच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.

हिनाच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.